September 17, 2019
Ajab Samachar

यवलुज येथे पूरग्रस्तांना धान्य वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी : ( श्रीधर जाधव )
अतिवृष्टी मुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवर महापूरचे भीषण संकट ओढावले महापुराचा फटका यवलुज गावालाही बसला महापुरामुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली अशा सुमारे साठ कुटूंबाना तांदूळ ,साखर ,,डाळ ,तेल ,चहापूड वाटप करण्यात आले यावेळी सत्या ग्रुप यवलूज सामजिक बांधिलकी जपत यवलुज गावातील पूर ग्रस्त कुटुंबाना धान्य वाटप करतना मा, विजय आडनाईक सत्या ग्रुप चे अध्य्श दत्तात्रय कोळी ,रमेश साळोखे, शहाजी पाटील, राजु कोले आनंदा गोसावी आदी उपस्थितीत होते .

Leave a Comment