March 31, 2020
Ajab Samachar

महापालिकेच्यावतीने यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

कोल्हापूर :- यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज  यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment