Ajab Samachar

मराठी अभिनेत्री “प्राजक्ता गायकवाड” यांची युवाउद्योजक विशाल जाधव यांच्या “जाधव हाऊस” ला सदिच्छा भेट.

वारणानगर : अल्पवधीतच मराठी प्रेक्षकांच्या मनावर आरूढ झालेली,झी मराठी वाहीनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मधील महाराणी येसूबाई यांच्या सुंदर अभिनयातून मराठा साम्राजाचा खरा इतिहास लोकांपर्यंत पाेहचवणारी मराठी रणरागिणी अभिनेत्री “प्राजक्ता गायकवाड” यांची युवाउद्योजक विशाल जाधव यांच्या वारणानगर येथील जाधव हाऊस ला सदिच्छा भेट.

Leave a Comment