Ajab Samachar

मातृदिन विशेष आई जगातील सर्वात महान व्यक्ती आहे -माजी मंत्री डाॅ.विनयरावजी कोरे (सावकर)…

वारणानगर प्रतिनिधी आई म्हणजे प्रत्येकाच्या जन्माचे जगण्याचे समाधान व सार्थक वारणेला सहकार पंढरी म्हणून ओळख करून देणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे, वारणा खोऱ्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मुळे रोवणारे कै.विलासराव कोरे (दादा),यांच्या आशिर्वादाने आणि वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे (आईसाहेब)यांनी जीवन समृध्द करणारे तिचे संस्कार आम्हाला अशीच आदर्श देऊन पंचक्रोशीतील गोरगरिबांसाठी उद्योग,शिक्षण,नोकरी,व्यवसायची दारे खुली करून मला भाग्य मिळवून देण्यासाठी दिशा दिली आई आम्हा दोन भावांना महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण करण्याचा आशिर्वाद मिळू दे अशी आई साहेबांच्याकडे मातृदिनी अपेक्षा व्यक्त केली..

Leave a Comment