Ajab Samachar

श्री.लाल बहादूर शास्त्री विद्यालय,वाघवेचे मुख्याध्यापक मा.श्री.एस.वाय.पाटील सर यांचा राज्यस्तरीय कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

वाघवे वार्ताहर,पी.पी.माने : श्री. लाल बहादूर शास्त्री विद्यालय,वाघवे शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. शहाजी यशवंत पाटील सर यांना महाराष्ट्र राज्य कृती शहा समिती यांच्या मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार पंढरपूर येथे प्रदान करण्यात आला ,यावेळी विजय मगदूम सर ,अशोक पाटील व संजयसिंह गायकवाड विद्यालय, पिंपळे शाळेचे मुख्याध्यापक अजित रणदिवे उपस्थित होते.

Leave a Comment