July 18, 2019
Ajab Samachar

राज्यात 10 जानेवारीपासून ओपन एसएससी बोर्ड, कलाकार, खेडाळू, दिव्यांगांना होणार याचा लाभ

राज्यात 10 जानेवारी रोजी ओपन एसएससी बोर्ड स्थापन होणार आहे. यासंदर्भातील घोषणा शिक्षण मंत्री यांनी विनोद तावडे केली आहे विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ देता यावा, हा उद्देश ओपन एसएससी बोर्ड स्थापन करण्यामागे आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ कलाकार, खेळाडू तसेच दिव्यांगांना होणार आहे. 

ज्या मुलांना कला, क्रीडा तसेच इतर क्षेत्रात रस आहे परंतू त्यांना आपल्या क्रमिक अभ्यासक्रमामुळे आवडीच्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Leave a Comment