July 18, 2019
Ajab Samachar

भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष, निशिकांत (दादा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

इस्लामपूर प्रतिनिधि : नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष,भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष,युवा नेते निशिकांत (दादा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा पडवळवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित रणजीत कोकाटे,वैभव यादव, मारुती यादव,महेंद्र पवार,एकनाथ खोत,संदीप यादव,शिवाजी खोत,अक्षय कोकाटे व सर्व शिक्षक वर्ग

Leave a Comment