Ajab Samachar

हेल्प लाईनचा लाभ विध्यार्थी व पालकांनी घ्यावा:- वसंतराव मुळीक

कोल्हापुर प्रतिनिधि : मराठा महासंघ विध्यार्थी संघटने तर्फे चालू शैक्षणिक वर्षा मध्ये विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रवेशापासून ते विद्यालये चालु होई पर्यंत अनेक अडचणी येतात या सर्व अडचणींना मात करणे साठी विध्यार्थी व पालक यांना मदत म्हणून विद्यार्थी हेल्प लाईन सुरू करणेत आली आहे. विद्यालयात कोणतीही अडचण आलेस खालील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले आहे
विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष ऋतुराज माने यांच्या संकल्पनेतुन या हेल्पलाईनची सुरुवात केली असुन ही हेल्पलाईन २४*७ दिवस विद्यार्थी साठी असणार आहे

Leave a Comment