March 31, 2020
Ajab Samachar

महापालिकेच्यावतीने शहिद भगतसिंग,सुखदेव व राजगुरु यांना आदरांजली

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने आज  शहिद भगतसिंग,सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात  अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी नगरसचिव दिवाकर कारंडे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते. 

Leave a Comment