January 28, 2020
Ajab Samachar

राजकारण

M.I.D.C कामगार यांचा विनय कोरे यांना पाठिंबा

sayali mahadik
कोल्हापुर प्रतिनिधी बहिरेवाडी (ता.पन्हाळा)येथे डाॅ.विनय विलासराव कोरे सावकर साहेब यांच्या प्रचारार्थ M.I.D.C कामगारांची बैठक आयोजित केली होती यावेळी कामगारांनी सावकर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा रहाणार