September 26, 2020
Ajab Samachar

निधन वार्ता

बोरगांववाडी-कसनाळ रस्त्यावर प्रेम प्रकरणातून युवतीचा निर्घुण खून 【स्वतः युवकाने दिली खुनाची कबुली,घटना स्थळी नातेवाईकांचा आक्रोश】

sayali mahadik
बोरगांव/वार्ताहर: येथून जवळच असलेल्या बोरगांववाडी कसनाळ रस्त्यालगत असलेल्या शेतात प्रेम प्रकरणातून युवतीचा डोक्यात रॉड घालून अमृता अनिल कुंभार 【वय 24】 वर्ष(रा.जांभळी ) हीचा निर्घृण खून...